ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
डबाबंदीकरण (कॅनिंग)
खाद्यपदार्थ टिकविण्यासाठी ते हवाबंद डब्यांत वा बाटल्यांत भरून ठेवण्याची प्रक्रिया. या प्रक्रियेत उष्णतेने डब्याचे व खाद्यपदार्थाचे निर्जंतुकीकरण करण्याच्या क्रियेला प्राधान्य असते.
खाद्यपदार्थांची गुणवत्ता
शेतीमाल प्रक्रिया उद्योगामध्ये सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पदार्थाचे गुणवत्ता नियंत्रण. आज देशामध्ये अनेक छोटे-मोठे अन्नपदार्थ प्रक्रिया कारखाने आहेत.
ज्वारीपासून पापड, बिस्किटे
भाकरीतील प्रथिनांचे प्रमाण अधिक असून, पिष्टमय घटक (रेझिस्टंट स्टार्च), शर्करा आणि खनिजद्रव्ये अधिकतम आढळतात.
तयार खाद्यपदार्थांतील लिस्टेरियाचा प्रादुर्भाव कमी करणे शक्य
तयार खाद्य पदार्थांचे पॅकेजिंग हे अत्यंत महत्त्वाचे असते. पॅकेजिंग चांगल्या प्रकारे झाले नसल्यास अन्नपदार्थ विविध जिवाणूंमुळे लवकर खराब होतात.
तृणधान्यापासून खाद्यपदार्थ
तृणधान्यामध्ये विविध पोषक घटक आहेत. या घटकांचा उपयोग करण्यासाठी तृणधान्यापासून विविध खाद्यपदार्थ तयार करणे फायदेशीर ठरते.
पौष्टिक खा
मुलं हल्ली ऐकत नाहीत. सतत बाहेरचं जंक फूड खायचा हट्ट धरतात. वेफर्स, समोसे, क्रीमची बिस्किटं, चाट असे पदार्थ रोजच्या रोज मुलं मागतात. त्यामुळेच वजन वाढतं.
खाद्यपदार्थ उद्योग
विविध प्रकारचे खाद्यपदार्थ व पेये तयार करणे, त्यांचे परिरक्षण करणे आणि त्यांची साठवण, वाहतूक व वाटप करणे या बाबींचा खाद्यपदार्थ उद्योगात समावेश होतो.
जनावरांसाठी पूरक खाद्य मिश्रणे
उन्हाळ्यातील चारा कमतरतेचा परिणाम दुग्धोत्पादनावर होतो. सध्याच्या काळात धान्य मिश्रित खाद्य, ऊस चिपाडे, पीक अवशेषांपासून पूरक खाद्य मिश्रण तयार करणे आवश्यक आहे.
English to Hindi Transliterate